Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘स्त्री २’चा टीझर सोशल मीडियावर लीक, श्रद्धा कपूरसह ‘ही’ अभिनेत्री ही दिसणार महत्वाच्या भूमिकेत

 ‘स्त्री २’चा टीझर सोशल मीडियावर लीक, श्रद्धा कपूरसह ‘ही’ अभिनेत्री ही दिसणार महत्वाच्या भूमिकेत
Stree 2 Teaser Out
मिक्स मसाला

‘स्त्री २’चा टीझर सोशल मीडियावर लीक, श्रद्धा कपूरसह ‘ही’ अभिनेत्री ही दिसणार महत्वाच्या भूमिकेत

by रसिका शिंदे-पॉल 15/06/2024

‘स्त्री २’ या वर्षी १५ ऑगस्टरोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून नुकताच त्याचा ट्रेलर चाहत्यांसमोर आला आहे. मात्र, त्यात एक ट्विस्ट आहे. खरं तर याचा टीझर बघायचा असेल तर आधी थिएटरमध्ये जाऊन नुकताच आलेला हॉरर कॉमेडी चित्रपट मुंज्या सिनेमा पाहावा लागेल, कारण या सिनेमाच्या इंटरव्हलमध्ये तुम्हाला स्त्री २’चा टीझर पाहायला मिळणार आहे. मात्र, ‘मुंज्या’ चित्रपटादरम्यान दाखवण्यात आलेला हा टीझर आता सोशल मीडियावर लीक झाला असून हे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.(Stree 2 Teaser Out)

Stree 2 Teaser Out
Stree 2 Teaser Out

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री २’ची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. पहिल्या चित्रपटाला 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निर्माते ‘स्त्री’चा दुसरा भाग प्रदर्शित करणार आहेत. मात्र, ‘मुंज्या’च्या प्रदर्शनादरम्यान ‘स्त्री २’चा टीझर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे ‘मुंज्या’ पाहण्यासाठी जे लोक आले होते, तेच टीझर पाहू शकले. मात्र आता या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर ही लीक झाला आहे.

Stree 2 Teaser Out
Stree 2 Teaser Out

‘स्त्री २’च्या या लीक झालेल्या टीझरमध्ये दाखवलेली भीती पूर्वीपेक्षा ही अधिकच वाढली आहे. तर श्रद्धा कपूरची ही एक वेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे. यावेळी ती अधिक ताकदवान झाल्याचे दाखवण्यात येत आहे. ‘स्त्री २’चा टीझर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये पहिल्या भागाचा फ्लॅशबॅक पाहायला मिळाला आहे. यामध्ये राजकुमार राव ‘स्त्री’ला सांगतो, ‘आम्ही तुझी वेणी कापली होती. गरम तेलाने मसाज केल्यास ती लवकर परत येईल. आपण मागे वळत आहोत… फक्त आमचे कपडे काढू नकोस प्लीज….आम्ही मित्र आहोत…’ एवढं बोलून तो मागे वळतो तेव्हा तो भीतीदायक चेहरा पाहून ओरडतो. सुरुवातीला अभिषेक बॅनर्जी म्हणतो, ‘ही तर खरंच आली आहे!'(Stree 2 Teaser Out)

Stree 2 Teaser Out
Stree 2 Teaser Out

स्त्री २ चित्रपटाच्या टीझरमध्ये काही कॉमेडी आणि खूप भीती पाहायला मिळणार आहे. या टीझरमध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी देखील दिसत आहेत. तमन्ना भाटियाही काही सीन्समध्ये दिसत आहे. श्रद्धा कपूरला एक वेगळा अवतार मिळाला असून राजकुमार राव पुन्हा एकदा विकीच्या भूमिकेत लोकांचं मनोरंजन करणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 31 ऑगस्ट 2018 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता, स्त्री या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८०.७६ कोटींची कमाई केली होती.(Stree 2 Teaser Out)

================================

हे देखील वाचा: अखेर प्रतिक्षा संपली, ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख आली समोर

=================================

यावेळी निर्मात्यांनी कथेला वेगळ्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’मध्ये व्हीएफएक्स, संगीत आणि कथेत बरीच सुधारणा करण्यात आली आहे. हा चित्रपट लोकांना घाबरवेल आणि खूप हसवेल. त्यामुळे या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत हे नक्की.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Actress shrdhhaa kapoor Actroe Rajkumar Rao Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Stree 2 Teaser leak Stree 2 Teaser Out
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.