Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Aamir Khan आणि पाकिस्तानबद्दलची ‘ती’ विधानं!

Govinda वर चित्रित एका सॅड सॉंगच्या निर्मितीचा भन्नाट किस्सा!

Amruta Subhash हिच्या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर ‘जारण’

Aamir Khan : “बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा ‘पाकिस्तान’चं उघडपणे नाव माझ्याच चित्रपटात

Marathi Movies : थिएटर गाजवल्यानंतर ‘हे’ मराठी चित्रपट ओटीटीवर रिलीज

Khushboo Movie : बेचारा दिल क्या करे…!

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित’कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर बसणार !

 सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित’कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर बसणार !
kalakruti-sumeet-raghavan-and-chinmayi-sumeet-will-sit-on-the-hot-seat-of-kon-honar-crorepati-marathi-info/
टीव्ही वाले

सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित’कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर बसणार !

by शुभांगी साळवे 21/07/2023

जनसामान्यांना फक्त खेळून पैसे कमवता येण्याचा लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात मराठी टेलिव्हिजन वर सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित ही जोडी हॉट सीटवर येणार आहेत. हे दोघे‘कोण होणार करोडपती’मध्ये नर्मदा नवनिर्माण अभियान यासाठी खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांच्याशी अनेक विषयावर गप्पा रंगणार आहेत. प्रेक्षकांची हि आवडती जोडी  होणार करोडपती मध्ये एकत्र येत असल्याने प्रेक्षक ही या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या विशेष भागाची सुरवात सुमित राघवन त्यांच्या सुरेल आवाजात होणार आहे. आणि या विशेष भागात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित हे त्यांना समाजाप्रती असलेल्या भावना आणि विषय या मंचावर मांडताना पहायला मिळतील .(Sumeet and Chinmayi Raghavan)

Sumeet and Chinmayi Raghavan
Sumeet and Chinmayi Raghavan

चिन्मयी सुमित यावेळी मराठी शाळांबद्दल व्यक्त झाल्या. त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेतच का दाखल केले याबद्दल त्यांनी सांगितले. मराठी शाळांचे महत्व यावेळी सुमित आणि चिन्मयी यांनी पटवून दिले. नर्मदा नवनिर्माण अभियान यांचासाठी हा करोडपतीचा खेळ सुमित आणि चिन्मयी खेळणार आहेत. सचिन खेडेकरांसोबत चिन्मय आणि सुमित यांच्या सुंदर गप्पा रंगल्या आणि सचिन यांना त्या दोघांना बोलत केलं. सुमित आणि चिन्मयी यांची भेट कशी झाली त्यांनी त्यांच्या करियर ची सुरवात कशी केली याबद्दलसुद्धा धमाल किस्से आपल्याला या विशेष भागात पाहायला मिळणार आहेत.

Sumeet and Chinmayi Raghavan
Sumeet and Chinmayi Raghavan

मराठी शाळा टिकवणे किती महत्वाच्या आहेत याबद्दल ते दोघे बोलले. नाटक, सिनेमा, मालिका असा ऑल राऊंड पेर्फोमन्स करणारी हि सुमित आणि चिन्मयी यांची जोडीचा सहभाग असलेला ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग 22 जुलै रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.(Sumeet and Chinmayi Raghavan)

==========================

हे देखील वाचा: प्रिया-उमेश दशकानंतर घेऊन येत आहेत ‘जर तर ची गोष्ट’… 

==========================

जिंकलेली रक्कम ते नर्मदा नवनिर्माण अभियान यांना देणार आहेत. आता नर्मदा नवनिर्माण अभियान साठी खेळताना ‘कोण होणार करोडपाती’च्या खेळात ते किती रक्कत जिंकतात, हे आपल्या तो भाग पाहील्यावरच समजेल . त्यामुळे ‘कोण होणार करोडपती’ विशेष भाग नक्की बघा.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Kon Honar Crorepati Kon Honar Crorepati special episode sachin khedekar Sony marathi Sumeet and Chinmayi Raghavan
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.