Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सुंदरी आणि आदित्य मध्ये बहरतय प्रेम; ‘सुंदरी’ मालिका घेणार नवे वळण…

 सुंदरी आणि आदित्य मध्ये बहरतय प्रेम; ‘सुंदरी’ मालिका घेणार नवे वळण…
Sundari Marathi Serial
टीव्ही वाले मिक्स मसाला

सुंदरी आणि आदित्य मध्ये बहरतय प्रेम; ‘सुंदरी’ मालिका घेणार नवे वळण…

by Team KalakrutiMedia 13/06/2024

सन मराठीवरील गाजलेल्या मलिकांपैकी एक सुंदरी ही मालिका आता एका वेगळ्या टप्प्यावर येऊन थांबली आहे. सन मराठी हे प्रेक्षकांसाठी नेहमी हटके विषय घेऊन चर्चेत असते. सन मराठी चॅनल हे वेगळे व नवीन पिढीला प्रेरित करतील असे विषय मालिकांचा माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असते.त्यात प्रेरणादायी मालिका म्हणजेच “सुंदरी“. सुंदरी ही नेहमीच मध्यमवर्गीय स्त्रियांसाठी एक प्रेरणा ठरली असून तिचा कलेक्टर होण्याचा खडतर प्रवास या गोष्टीत आपण पहिलाच असेल. सुंदरीचा कलेक्टर होण्यासाठी खूप छोट्या मोठ्या संकटाना सामोरे जावे लागले होते तिचा हा खडतर प्रवास तिला तिच्या ध्येया पर्यंत पोहोचविणारा होता. अथक परिश्रम केल्यानंतर सुंदरीने शेवटी आपले स्वप्न सत्यात उतरवली आहेत.(Sundari Marathi Serial)

Sundari Marathi Serial
Sundari Marathi Serial

सुंदरीला वैवाहिक जीवनात सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते,खरतर एक स्त्रीचा आयुष्यात नवऱ्याचे किती महत्व असते ते आपण पाहत आलोय, त्यात नवऱ्याच प्रेम मिळणं हे देखील तितकेच महत्वाचे आहे तसंच काहीसं सुंदरीच्या बाबतीत होत आहे. तिच्या आयुष्यात एक उणीव कायमची राहिली ती म्हणजे नवऱ्याची तिला कधीच नवऱ्याच सुख मिळाले नाही,
सुंदरीने नवऱ्याचे प्रेम मिळवण्यासाठी धडपड केली असता ते तिला कधीच निष्पन्न झाले नाही पण आता ही मालिका एका वेगळ्या टप्प्यावर येऊन थांबली आहे, सुंदारीचा नवरा आदित्य ज्याने नेहमी तिच्यावर अत्याचार केले तिला त्रास दिला, सुंदरीला आदित्यचे प्रेम कधी अनुभवयाला मिळाले नाही आता येथे आपल्याला आदित्यची एक वेगळी छवी पाहायला मिळतेय.

Sundari Marathi Serial
Sundari Marathi Serial

आदित्य आता सकारात्मक भावनेने सुंदरीच्या आयुष्यात आला असून त्याची सुंदरी प्रती असलेली नकारात्मक वृत्ती आता सकारात्मक वृत्तीमध्ये परिवर्तित झाली असून, त्या दोघांचे प्रेम आता मालिकेत उमलून येत आहे. सुंदरीच्या नवऱ्याने म्हणजेच आदित्यने त्याच्या प्रेमाची कबुली सुंदरी समोर केली आहे.सुंदरीच यावर काय उत्तर असेल याची उत्सुकता सगळ्यांना आहेच, येत्या रविवारी सुंदरी या मालिकेच्या महाएपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सुंदरी आदित्यवर असलेलं तिचं प्रेम कबुल  करणार आहे.यासाठी तिने आदित्यसाठी सरप्राइज प्लॅन केलं आहे.आता  या दोघांचे प्रेम कसे बहरणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेतच.(Sundari Marathi Serial)

============================

हे देखील वाचा: ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेचा मुहूर्त पडला पार; चित्रीकरणाला झाली दणक्यात सुरुवात

===========================

सुंदरीच्या आयुष्यात आता प्रेमाचा पाऊस पडणार आहे. सुंदरीच्या आयुष्यातले हरवलेले प्रेम आता पुन्हा मिळणार आहे..
सुंदरी आणि आदित्यचा प्रेमाचा प्रवास  येत्या महाएपिसोड मध्ये पाहता येणार आहे. तेव्हा “सुंदरी” १६ जून,रविवार रात्री ९ वाजता सन मराठीवर नक्की पाहा.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Entertainment sun marathi Sun Marathi Serial Sundari Marathi Serial Sundari serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.