Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Suniel Shetty : अमिताभ बच्चन यांनी फोन नंबर देऊनही सुनीलने कधी….

 Suniel Shetty : अमिताभ बच्चन यांनी फोन नंबर देऊनही सुनीलने कधी….
कलाकृती तडका

Suniel Shetty : अमिताभ बच्चन यांनी फोन नंबर देऊनही सुनीलने कधी….

by रसिका शिंदे-पॉल 23/04/2025

हिंदी चित्रपटसृष्टीत आज सुपरस्टार असणाऱ्या अनेक कलाकारांनी फार स्ट्रगल केलं आहे. स्टार किड असो किंवा नसो ८०-९०च्या दशकातील कलाकारांच्या वाटेला स्ट्रगल आलं नसेल असं झालं नाही. या यादीतील एक कलाकार म्हणजे सुनील शेट्टी (Suneil Shetty). आज अभिनय, वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात निवांत असणाऱ्या सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये स्वत:चं अस्तित्व आणि स्थान निर्माण करण्यासाठी कष्ट घेतले होते. पण तुम्हाला माहित हे का अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लहानपणीच नंबर मिळूनही त्याता फायदा कधी सुनीलने घेतला नव्हता.. काय होता किस्सा वाचा…(Bollywood news)

तर, सुनील शेट्टीने १९९२ मध्ये ‘बलवान’ (Balwan) चित्रपटापासून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. पण फार कष्टाने खरं तर त्याला हा पहिला चित्रपट मिळाला होता. कारण, बऱ्याचवेळा रिजेक्शनचा सामना केललेया सुनीलला एका लेखक आणि चित्रपट समीक्षकाने तर त्याला परत घरी जा आणि इडली विक असं सांगितलं होतं. इतकंच नाही अनेक अभिनेत्रींनी सुनीलसोबत काम करण्यास देखील नकार दिला होता. मात्र, या सगळ्या अडचणींचा सामना करत कॅटरिंगमध्ये काम करणाऱ्या वीरप्पा शेट्टीचा मुलगा आज बॉलिवूडमध्ये मोठा स्टार आहे.(entertainment tadaka)

सुनील शेट्टीच्या (Suneil Shetty) बालपणीचे काही किस्से जाणून घेऊयात… तर सुनील शाळेत असताना अभ्यासापेक्षा क्रिकेटमध्ये जास्त रमायचा.. त्याच्या शाळेतील शिक्षक आणि मित्रांनाही तो मोठा झाल्यावर क्रिकेटर होईल असं वाटायचं… आणि सुनील शेट्टीचंही क्रिकेटर होण्याचं स्व्न होतं… पण ते पूर्ण झालं नाही आणि अभिनयाच्या ग्राऊंडवर येत काही काळानंतर सुनील शेट्टीने चौके, छक्के मारण्यास सुरुवात केली ती आजवर सुरुच आहे…(Untold stories)

==============

हे देखील वाचा : ‘यु आर सीनियर दॅन मी’ असे अमिताभ बच्चन सचिन यांना म्हणाले !

==============

अमिताभ बच्चन यांनी सुनीलला लहानपणी दिला होता नंबर

तर, सुनील शेट्टी जुहूमध्ये जिथे राहायला होता तिथे जवळच बऱ्याच चित्रपटांचं शुटींग सुरु असायचं… एकेदिवशी अमिताभ बच्चन अभिनेत्री झीनत अमान यांच्यासोबत तिथे शुटींग करत होते… आता अमिताभ बच्चन शुटींग करत आहेत हे पाहायला सुनील आपल्या मित्रांसोबत तिथे पोहोचला.. ज्यावेळी बच्चन साहेबांना भेटण्यासाठी सुनील जवळ जात होता तिथल्या गार्डने त्याला अडवले…पण हे सगळं पाहून अमिताभ स्वत: त्या गार्डला म्हणाले की,त्या मुलांना थांबवू नका, त्यांना येऊ द्या. (Amitabh Bachchan)  अखेर प्रयत्नाअंती सुनील शेट्टीची अमिताभ बच्चन यांच्याशी भेट झालीच आणि या भेटीत अमिताभ यांनी सुनीला त्यांचा नंबरही दिला होता.. पण कधीच त्यांनी बच्चन साहेबांना फोन केला नाही… हा किस्सा सुनील शेट्टीनेच कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर सांगितला होता… (Entertainment update)

कालांतराने १९९२ मध्ये ‘बलवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेल्या सुनील शेट्टीने ‘दिलवाले’, ‘मोहरा’, ‘गद्दार’, ‘रघुवीर’, ‘रक्षक’, ‘धडकन’, ‘भाई’, ‘आगाज’, ‘हेरा फेरी’ असे अनेक चित्रपट केले. चित्रपटांमध्ये काम करुनही क्रिकेटर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत सुनीला आजही आहे. ३० वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलेल्या सुनील शेट्टीने (Suneil Shetty Movies) १०० पेक्षा अधिक चित्रपटात कामं तर केलीच पण ‘भागम भाग’, ‘रक्त’, खेल आणि ‘द ग्रेट इंडियन रेस्क्यू’ अशा काही चित्रपटांची निर्मितीही केली आहे. त्याने निर्मिती केलेले काही चित्रपट तर कधी रिलीजही झाले नाही. यात ‘फौलाद’, ‘जाहिल’, ‘दि बॉडीगार्ड’, ‘कौरव’, ‘काला पानी’ असे अनेक चित्रपट होते. (Bollywood news update)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Amitabh Bachchan Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity Celebrity News Entertainment entertainment update hera pheri mohara suneil shetty untold stories
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.