Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dharmendra यांची पहिली जयंती ‘या’ खास जागी होणार साजरी; देओल कुटुंबाचा मोठा निर्णय

 Dharmendra यांची पहिली जयंती ‘या’ खास जागी होणार साजरी; देओल कुटुंबाचा मोठा निर्णय
मिक्स मसाला

Dharmendra यांची पहिली जयंती ‘या’ खास जागी होणार साजरी; देओल कुटुंबाचा मोठा निर्णय

by रसिका शिंदे-पॉल 05/12/2025

बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र (Dharmendra) यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं… त्यांच्या एक्झिटमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे… दु:खद बाब म्हणजे आपल्या लाडक्या धरमजींचं अंत्यदर्शनही त्यांच्या चाहत्यांना मिळालं नाही… देओल कुटुंबाने अत्यंत खासगी पद्धतीने त्यांचे अंत्यसंस्कार केले… आता ८ डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांची जयंती असून देओल कुटुंबाने ती खास पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे… (Bollywood)

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सनी आणि बॉबी देओलने धर्मेंद्र यांची पहिली जयंती धर्मेंद्रंच्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच खंडाळ्यातील त्यांच्या फार्महाऊसवर साजरी करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.. आणि यावेळी त्यांच्या चाहत्यांना तिथे प्रवेश दिला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे… धर्मेंद्रंच्या चाहत्यांना त्यांचं अंतिम दर्शन घेता आलं नसल्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी खंडाळाचं फार्महाऊस चाहत्यांसाठी खुलं करत त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली जाणार आहे…  (Dharmendra Birth Anniversary)

देओल कुटुंबाच्या काही निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कोणताही विशेष फॅन इव्हेंट नसेल. धर्मेंद्र यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी चाहत्यांना फार्म हाऊसमध्ये येता येईल. फार्महाऊसवर येण्यासाठी देओल कुटुंबाकडून विशेष वाहनांची सोयही केली असेल. लवकरच याबद्दल अधिकृत माहिती जाहिर करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येत आहे… दरम्यान, खंडाळा येथील फार्महाऊस धर्मेंद्र यांचं आवडतं ठिकाण होतं. ते अनेकदा तिथे कुटुंबासोबत वेळ घालवायचे.

================================

हे देखील वाचा : एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man Dharmendra

================================

धर्मेंद्र यांनी ४० वर्षांपेक्षा अधिक काळ फिल्मी दुनियेत घालवला… आता लवकरच त्यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ (Ikkis Movie) रिलीज होणार आहे.. यात धर्मेद्रंसोबत जयदीप अहलावतची प्रमुख भूमिका आहे… २५ डिसेंबर २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bobby Deol Bollywood Chitchat bollywood update Dharmendra Entertainment News he-man of bollywood Hema Malini isha deol sunny deol
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.