Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी…”; Suraj Chavanची अजित दादांसाठी भावूक पोस्ट

 “माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी…”; Suraj Chavanची अजित दादांसाठी भावूक पोस्ट
मिक्स मसाला

“माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी…”; Suraj Chavanची अजित दादांसाठी भावूक पोस्ट

by रसिका शिंदे-पॉल 28/01/2026

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. घड्याळ्याच्या ठोक्यावर आपलं काम करणाऱ्या अजित दादांचं याबाबतीत टायमिंग मात्र चुकलंच. त्यांच्या निधनानंतर सगळ्याच क्षेत्रातील मंडळी त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत. अशातच, मराठी बिग बॉस सीझन ५चा विजेता सुरज चव्हाण याने अजित पवारांसाठी खास पोस्ट केली आहे. अजित दादांनी सुरजला गावात घर बांधून देणार असा शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला होता. जाणून घेऊयात सुरजने काय पोस्ट केली आहे. (Ajit Pawar Death News)

सूरज चव्हाणने दादांसाठी भावुक पोस्ट लिहिली आहे. अजित पवारांसोबतचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं आहे की, ”मित्रांनो माझा देव चोरला आज… मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं…माझी काळजी घेतली..मला नवीन आयुष्य मिळवून दिलं… अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय… माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन… दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली… तुमचाच सूरज…” (Suraj Chavan Post)

================================

हे देखील वाचा : “माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांना नेहमीच…”; अजित पवारांच्या निधनानंतर Riteish Deshmukhची भावूक पोस्ट

================================

दरम्यान, बारामतीच्या सुरज चव्हाणला अजित पवारांनी टुमदार घर बांधून देणार असं आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी ते पुर्ण केलं. २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह ४ जणांचा जागीच दुर्देवी अंत झाला. (Maharashtra DCM Ajit Pawar)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ajit pawar ajit pawar death Big Boss Marathi big boss marathi season 6 dcm Ajit pawar sura chavan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.