Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Suresh Wadkar

    Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prateik Smita Patil : “आईच्या घरी वडिलांना लग्नाला बोलावणं…”

Rishi Kapoor : ‘डफली वाले डफली बजा…’ हे गाणे सिनेमातून

Sai Tamhankar: ‘गुलकंद’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई!

Rajkumar Rao : ‘भूल चुक माफ’ चित्रपटाला उच्च न्यायालयाचा दणका!

Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; पार केला

Alka Kubal : “मी मार खाण्याचे पैसे घेतोय आणि तू…”;

Pallavi Joshi : अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटात

Maji Prarthana : हाडांचा झाला होता सापळा; मराठी अभिनेत्याची भूमिकेसाठी कठोर

Indian Army : बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने १९८८ला टीव्हीवर साकारली होती

स्वतःला समजून घेण्यासाठी Actress Manisha Koirala ने केली ब्रेन मॅपिंग; काय

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

दिल बेचारा या चित्रपटाच्या ट्रेलर नी केले हे रेकॉर्डस्…

 दिल बेचारा या चित्रपटाच्या ट्रेलर नी केले हे रेकॉर्डस्…
आठवणींच्या पानावर

दिल बेचारा या चित्रपटाच्या ट्रेलर नी केले हे रेकॉर्डस्…

by Kalakruti Bureau 08/07/2020

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचं शेवटचं  चित्रपट ‘दिल बेचारा’चा ट्रेलर नुकतंच रिलिझ झालं. या चित्रपटाचा ट्रेलर त्याच्या सर्व चाहत्यांना खूपच आवडला असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. गेल्या २४ तासात या चित्रपटाने कित्येक रेकॉर्डस् मोडीत काढले आहेत. सुशांतच्या या शेवटचं चित्रपट दिल बेचाराच्या रिलीज वरून त्याचे दिग्दर्शक अत्यंत उत्साही आहे. ६ जुलै रोजी ट्रेलर रिलिझ होणाच्या अगोदरच ट्विटरवर या संदर्भातले हॅश-टॅग चांगलेच व्हायरल झालेत. सुशांतच्या फॅन्सची इच्छा होती सुशांतच्या या ट्रेलरने एक वेगळा रेकॉर्ड बनवावा. एका वेगळ्या प्रकारे आपण त्याला श्रद्धांजली द्यावी आणि नेमकं तसंच झालं.

नेमकं झालं काय?

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे  जगभरात लाखो करोडो फॅन्स आहेत. या सर्व फॅन्सनी निश्चय करत दिल बेचाराचा ट्रेलर इतक्या मोठ्या प्रमाणात व्यायरल केलं की याला युट्यूब वर सर्वात जास्त व्ह्यूज मिळालेला ट्रेलर ठरत याने सर्व रेकॉर्डस् मोडीत काढले. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री संजना सांघीच्या या चित्रपटाच्या ट्रेलरला आतापर्यंत २ कोटींपेक्षा अधिक लोकांनी पहिला आहे, तर सुरुवातीच्या २४ तासात याला ५० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहे.

हॉलिवूडला देखील टाकले मागे

एकीकडे बॉलीवूड चित्रपटाचे मेकर्स आणि स्टार्स आपसात एक दुसऱ्यांचे रेकॉर्डस् मोडून खुश होत असतात तर दुसरीकडे सुशांत सिंग राजपुतच्या या ट्रेलरने हॉलिवूडच्या चित्रपटांचे रेकॉर्डला धोबी पछाड दिला आहे. हॉलिवूडची आता पर्यंतची सर्वात मोठी ब्लॉक बस्टर फिल्म एव्हेंजर्स – एन्ड गेम आणि एव्हेंजर्स- इंफिनिटी वॉर ला देखील फक्त २९ लाख आणि ३६ लाख लाईक्स मिळाले होते. मात्र दिल बेचाराच्या ट्रेलर ने एका दिवसात तब्बल ५० लाख लाईक्स मिळाल्याने हे सर्व रेकॉर्डस् मोडून टाकले आहेत.

अत्यंत भावुक चित्रपट

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री संजना सांघीचा हा चित्रपट दर्शकांना अत्यंत भावुक करणारा आहे. या चित्रपटातील मैत्री आणि प्रेम पाहून सुशांतच्या फॅन्सच्या डोळ्यातून पाणी फेडणारं हे चित्रपट आहे. एका बाजूला अभिनेत्री म्हणून संजना सांघी हिचं हे सर्वात पहिलं चित्रपट आहे तर दुसऱ्या अभिनेता म्हणून सुशांत सिंग राजपूतचा हा शेवटचा चित्रपट आहे. या अगोदर सुशांत ने एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी, छिछोरे या सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. येत्या २४ जुलै रोजी हॉट स्टार प्लस वर रिलिझ होणाऱ्या दिल बेचारा या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहे.

Dil Bechara | Official Trailer | Source- YouTube
  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Bollywood Topics bollywood update Cinema Entertainment Featured Indian Cinema Movie trending
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.