Smita Patil

मनोरंजनविश्वाला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे ‘स्मिता पाटील’

भारतीय सिनेसृष्टीला ११० वर्ष झाले. या एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये या क्षेत्राने अनेक दिग्गज लहान मोठे कलाकार पाहिले. प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा