nivedita saraf and girish oak

Nivedita Saraf आणि गिरीश ओक ही जोडी पुन्हा एकदा दिसणार एकत्र!

अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक ‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेनंतर आता पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत…