Aai Aani Baba Retire Hot Aahet Marathi Serial

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ २ डिसेंबरपासून  स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका…

नवी मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहेत. मालिकेचं शीर्षक ऐकताक्षणीच आपल्या डोळ्यासमोर आपले आई-बाबा नक्कीच उभे रहातात.