Aai Baba Retire Hot Aahet Last Episode

अखेर ठरलं ! ‘या’ दिवशी टेलिकास्ट होणार ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा शेवटचा एपिसोड  !

निवृत्तीनंतरच्या आई-बाबांच्या भावनिक संघर्षांपासून ते कौटुंबिक नातेसंबंधांमधील सूक्ष्म पैलू दाखवणारी ही कथा अनेकांना आपलीशी वाटली.

Aai Ani Baba Retire Hot Aahet

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नंतर प्रेक्षकांची ‘ही’ आवडती मालिका घेणार लवकरच निरोप !

ही मालिका म्हणजे ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’. ही कौटुंबिक मालिका गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती.