Actress Janhavi Killekar

‘बिग बॉस मराठी’ फेम Janhavi Killekar ची मालिकेत एन्ट्री; मोहिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना घालणार भुरळ !

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत जान्हवीची एन्ट्री होणार असून ती ‘मोहिनी’ या खलनायिकेच्या खास भूमिकेत झळकणार आहे.