स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !
‘पाठक बाई’ देणार गुड न्यूज? Akshaya Deodhar च्या व्हिडिओवरुन प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण!
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी अक्षयाच्या लूकवर अनेक प्रतिक्रिया दिल्या. काहींनी स्पष्टपणे लिहिलं की, "भावना आता गरोदर आहे.''