Aishwarya Rai Hand Injury

Aishwarya Rai Bachchan च्या हाताला नेमकी कशी झाली दुखापत? समोर आले खरे कारण

ऐश्वर्या जेव्हा कान्सला जात होती तेव्हा तिच्या हातावर प्लास्टर बांधल होत. तिच्या हातातील प्लास्टर पाहून चाहत्यांना त्याची काळजी वाटू लागली.