Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार
Aatali Batmi Phutali Teaser : खुनाच्या सुपारीभोवती फिरणारी भन्नाट कथा; १९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला !
अनोख्या कथानकावर आधारित “आतली बातमी फुटली” या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.