Abdu Rozik Wedding Postponed

Abdu Rozik चे लग्न 7 जुलैला होणार नाही; करियरमुळे गायकाने घेतला मोठा निर्णय

टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस १६' मधून चर्चेत आलेला गायक अब्दू रोजिकने तरुण वयातच कोट्यवधींची कमाई केलेली आहे.