Abdu Rozik Wedding News

ताजिकिस्तानचा गायक Abdu Rozik लवकरच लग्न बंधनात अडकणार !

आपल्या क्यूट स्टाईलमुळे भारतातही खूप लोकप्रिय असलेला ताजिकिस्तानचा गायक अब्दू रोझिक लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.