Abhijeet Khandkekar

‘चला हवा येऊ द्या’च्या निवेदनावर पहिल्यांदाच व्यक्त झाला Abhijeet Khandkekar; म्हणाला ”झी आणि माझं नातं…”

अभिजीतच्या रूपात नवीन उत्साह, नव्या शैलीत सादरीकरण आणि नव्या कलाकारांची हास्यमैफल यामुळे हे पर्व अधिक रंगतदार ठरणार, यात शंका नाही.