‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात
मालिकाविश्वात अभिजितच्या लेखणीचे राज्य
अभिजित गुरू... मालिकाविश्वातला खऱ्या अर्थानं गुरू. आज विविध मराठी वाहिन्यांवर ज्या मालिका गाजल्या, गाजताहेत त्यातील बहुतांश मालिका अभिजितनं लिहिल्या आहेत.