Bigg Boss 19 मध्ये ‘प्रणित-मालती’ची नवी लव्ह स्टोरी? सोशल मिडीयावर कमेंट्स चा पाऊस !
वाइल्ड कार्ड एन्ट्रीने घरात आलेली मालती सुरुवातीला सगळ्यांशी भिडली होती. पण आता ती प्रणितसोबत एक वेगळं बॉन्डिंग तयार करताना दिसतेय.
Trending
वाइल्ड कार्ड एन्ट्रीने घरात आलेली मालती सुरुवातीला सगळ्यांशी भिडली होती. पण आता ती प्रणितसोबत एक वेगळं बॉन्डिंग तयार करताना दिसतेय.
निष्काळजीपणामुळे घरातील सदस्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर संकट ओढवलं असतं. एवढंच नाही, तर शोच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.