Aboli Marathi Serial

अखेर स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांच्या आवडती मालिका ‘अबोली’ने घेतला प्रेक्षकांचा निरोप !

‘अबोली’चा पहिला भाग 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसारित झाला होता. या काळात मालिकेने 1267 एपिसोड्स पूर्ण केले.

Aboli Marathi Serial

नयिकेची होणार खलनायिका! अभिनेत्री Akshaya Hindalkar ची होणार अबोली मालिकेत एण्ट्री…

अबोली मालिकेत सुप्रिया नागरगोजे ही आपल्या जुळ्या बहिणीच्या म्हणजेच पौर्णिमाच्या खुनाचा प्रतीशोध घेण्यासाठी प्रयत्न करते आहे.