Chala Hava Yeu Dya 2

Chala Hava Yeu Dya 2: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील वनिता खरातची ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये होणार एण्ट्री?

अभिनेता गौरव मोरे यांनी अनेक छोटी-मोठे काम केली होती पण महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला.

Criminal Chahul Gunhegaranchi Sony Marathi Serial

‘क्रिमिनल्स-चाहूल गुन्हेगारांची’ ही मालिका सोनी मराठीवर पून्हा अनुभवता येणार

क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची मालिकेतून प्रेक्षकांनी सावध राहणं का गरजेचं आहे हे समजण्यासाठी मालिकेचे पुनः प्रक्षेपण सोनी मराठी करत आहे.