April May 99 Movie

April May 99 Movie: ‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे; तीन मित्रांच्या मैत्रीची गोष्ट अनुभवायला मिळणार!

कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेशच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मात्र यात आणखी एक प्रमुख चेहरा आहे जो अद्यापही पडद्याआड आहे.