Jabrat Marathi Movie

Jabrat Marathi Movie: छोट्या पडद्यावरील आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी  रुपेरी पडद्यावर झळकणार 

चित्रपटाचा पहिला पोस्टर आणि ‘तू आणि मी’ हे रोमँटिक गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.