Tarak Mehta Ka Oolta Actor Missing

Tarak Mehta Ka Oolta Chasma मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता बेपत्ता,पोलिसांनी दाखल केला अपहरणाचा गुन्हा

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय कॉमेडी टीव्ही शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारे अभिनेते गुरचरण सिंग बेपत्ता झाले