अभिनेता जयदीप कोडोलीकरचे ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातुन चित्रपटसृष्टीत पदार्पण
'सर्जनशाळा' आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि त्यातूनच फुलत गेलेल्या कलेतून अभिनेता जयदीप कोडोलीकरला एक वेगळी ओळख मिळाली.
Trending
'सर्जनशाळा' आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि त्यातूनच फुलत गेलेल्या कलेतून अभिनेता जयदीप कोडोलीकरला एक वेगळी ओळख मिळाली.
उत्तम संहिता असलेला संदीप सावंत दिग्दर्शित ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा मराठी चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे .