Yogita Chavan and Saurabh chughole

मराठी मालिकाविश्वातल्या लोकप्रिय जोडप्याच्या नात्यात दुरावा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण 

योगिता आणि सौरभ यांनी २०२१ मध्ये 'जीव माझा गुंतला' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर एकमेकांसोबत प्रेमाची नवी गाठ बांधली होती.