Tu Majha Kinara: प्रत्येक कुटुंबाच्या भावनांना स्पर्श करणारी कथा ‘तू माझा किनारा’ ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला !
चित्रपटात मुख्य भूमिका भूषण प्रधान, केतकी नारायण आणि केया इंगळे यांनी साकारल्या आहेत. यांचा भावनिक अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडतं.