Actress Prajakta Chavan In Maharashtrachi Hasyajatra

अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण ची महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या  मंचावर दणक्यात एन्ट्री

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पैलवान प्राजक्ता चव्हाण आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये प्रहसन सादर करताना दिसणार आहे.