Damini 2.0

Damini 2.0: नव्वदचं दशक गाजवणारी ‘दामिनी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हे’ कलाकार दिसणार महत्वाच्या भूमिकेत !

आता 'दामिनी' मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाली असून, तशाच उत्साहाने तिचा सिक्वेल, 'दामिनी 2.O', लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.