Marathi Movie Babu Trailer

‘बाबू नाय, बाबू शेठ’…ॲक्शनपट ‘बाबू’चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात संपन्न

यावेळी कलाकारांनी चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या पेहरावात आगरी बेंन्जोच्या तालावर खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एंट्री केली.

Babu Marathi Movie Title Song

‘बाबू’च्या २५ फूट भव्य पोस्टरचे अनावरण करत टायटल सॉन्ग लाँच सोहळा दिमाखात संपन्न !

'बाबू' म्हणजेच अंकित मोहन याच्या २५ फूट भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तर चित्रपटातील टायटल सॉन्गही या दरम्यान लाँच करण्यात