Rujuta Bagve

ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री ऋतुजा बागवे. नाटक, मालिका, चित्रपट अशा मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांमध्ये काम करणाऱ्या