Samsara Marathi Movie Teaser

Samsara Marathi Movie :  जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी गूढरम्य उलगडणार!

 हॉरर चित्रपट हा जगभरात लोकप्रिय असलेला प्रकार आहे. मात्र मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रकार फार हाताळला गेलेला नाही.