Aishwarya Rai Bachchan

Aishwarya Rai Bachchan च्या बॉडीगार्डचा पगार माहितेय का? आकडा ऐकून तुमचे ही डोळे विस्फारतील

बॉलीवूड स्टार्सच आयुष्य जितक ग्लॅमरस दिसत, तितकीच त्यांची सुरक्षा ही आवश्यक आहे. खास करून जेव्हा विषय ऐश्वर्या राय बच्चनचा असेल.