Ajinkya Deo With Ranbir Kapoor

Ajinkya Deo In Ramayana Movie: Ranbir Kapoor स्टारर ‘रामायण’मध्ये अजिंक्य देव साकारणार महत्त्वाची भूमिका

एका मराठी अभिनेत्याने रणबीर कपूरसोबतचा फोटो शेअर करत नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'मध्ये आपल्या एन्ट्रीवर शिक्कामोर्तब केले आहे.