Actor Akshay Waghmare

Big Boss Marathi फेम अभिनेत्याच्या बायकोची राजकारणात एन्ट्री; अरुण गवळीशी आहे खास नातं !

योगिता गवळी ही अरुण गवळी यांची कन्या आणि अक्षय वाघमारे यांची पत्नी यांनी आता थेट राजकीय मैदानात पाऊल टाकलं आहे.