जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…
‘अलबत्या गलबत्या’ नाटकाने केला बालरंगभूमीच्या इतिहासात अनोखा जागतिक विक्रम…
रत्नाकर मतकरी लिखित लोकप्रियता मिळवणाऱ्या 'अलबत्या गलबत्या' नाटकाने सलग ६ प्रयोग करत अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.