स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !
‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’च्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता…
‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ च्या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.