alyad-palyad-review

मनोरंजनाच्या ‘अल्याड’ व लॉजिकच्या ‘पल्याड’ असलेला सुमार भयपट

कलात्मक व प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा सिनेमा म्हणजे भरभरून मसाले व अन्य गोष्टी टाकूनही बेचव आणि निरर्थक बनलेल्या भेळेसारखा

Actor Makrand Deshpande

‘अल्याड पल्याड’ चित्रपटात मकरंद देशपांडे दिसणार वेगळ्या भूमिकेत…

मोजक्याच तरीही लक्षवेधी भूमिका करत रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर अभिनेता मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे.