‘अल्याड पल्याड’ नंतर दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील ‘अल्याड पल्याड २’ घेऊन येणार?
प्रसारमाध्यमांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या टीमने एका विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते.
Trending
प्रसारमाध्यमांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या टीमने एका विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते.
कलात्मक व प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा सिनेमा म्हणजे भरभरून मसाले व अन्य गोष्टी टाकूनही बेचव आणि निरर्थक बनलेल्या भेळेसारखा
युवा दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी असाच वेगळा प्रयत्न करीत रसिकांसाठी ‘अल्याड पल्याड’ हा रहस्यमय थरारपट आणला आहे.
थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा ‘अल्याड पल्याड' हा थरारपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे.
मोजक्याच तरीही लक्षवेधी भूमिका करत रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर अभिनेता मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे.