Bigg Boss 19

Bigg Boss 19च्या घरातील वाद थेट कोर्टात, स्पर्धक Amal Malik च्या अडचणी वाढल्या… 

फरहाना भट्टच्या कुटुंबाने श्रीमती रोशन गॅरी भिंडर, FIFAFuz यूट्यूब चॅनल, आणि यूट्यूब इंडिया यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.