Amar Bhoopali Marathi Movie

Amar Bhoopali Marathi Movie: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रवाह पिक्चरवर पाहा अजरामर चित्रपट ‘अमर भूपाळी’…

काही सिनेमे असे असतात जे कितीही जुने झाले तरी प्रेक्षकांच्या मनात त्यांच स्थान अगदी तसाच ताजं आणि नवं असत.