शकुंतलादेवींनी ७६८६३६९७७४८७० आणि २४६५०९९७४५७७९ या दोन संख्यांचा गुणाकार 28 सेकंदात केला!!!

शकुंतलादेवी, हु्यमन कंप्युटर हा चित्रपट लवकरच अमेझॉन पार्ईमवर प्रदर्शित होत आहे. विद्या बालन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.