Ambat Shaukin Movie Trailer

Ambat Shaukin Movie : पूजा सावंत आणि प्रार्थना बेहरेच्या‘आंबट शौकीन’चा ट्रेलर प्रदर्शित

ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत असून ते हसवण्यासोबत विचार करायलाही भाग पाडत आहेत.