Andaz Apna Apna Re-Release

Andaz Apna Apna Re-Release Date: तब्बल 31 वर्षांनंतर सलमान आणि आमीरची जोडी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार !

31 वर्षांचा आणि प्रचंड लोकप्रिय कॉमेडी चित्रपट अंदाज अपना अपना पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.