Andhera Web Series | Box Office Collection

Andhera Web Series: हॉरर वेबसीरिज ‘अंधेरा’तून अभिनेत्री प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत !

प्रियाने आतापर्यंत राजकारणी, वकील अशा अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत, मात्र पोलिसाच्या भूमिकेत ती प्रथमच दिसणार आहे.