Chala Hava Yeu Dya 2

निलेश साबळे नाही तर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार ‘Chala Hava Yeu Dya 2’ चे सूत्रसंचालन !

अभिजीत खांडकेकरने यापूर्वी अनेक पुरस्कार सोहळे, कथाबाह्य कार्यक्रम आणि रंगतदार सादरीकरणांमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.