April May 99 Marathi Movie Teaser

April May 99 Movie Teaser: ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; रितेश देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा

रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून ‘एप्रिल मे ९९’चे टिझर प्रदर्शित करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.