India's Got Latent Case Update

India’s Got Latent Case Update: Ranveer Allahbadia आणि Apoorva Mukhija च्या अडचणीत होऊ शकते वाढ; सायबर पोलिसांकडून होऊ शकते कारवाई

महाराष्ट्र सायबर सेलच्या समन्सला उत्तर दिले नाही. त्यामुळे, महाराष्ट्र सायबर पोलीस त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू शकतात.