Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे
पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते ‘स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार’ गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान!
'स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा "कृतज्ञता गौरव पुरस्कार" गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान करण्यात आला.